सागर सरहदी : जीवनात इतके चढउतार अनुभवूनही हा माणूस आजही वटवृक्षासारखा उभा आहे!
२८-२९ डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सागर सरहदी यांचे जीवन व कलात्मक योगदान यांचा आढावा घेणारा हा लेख... ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘कहो ना प्यार है’, ‘नूरी’, ‘दिवाना’सारख्या अनेकानेक चित्रपटांच्या कथा-पटकथा-संवाद सागर सरहदी यांनी लिहिले आहेत.......